पुण्यातल्या ३८ डॉक्टरांनी एकत्र येत कॅथलॅब सुरु केली आहे. या लॅबचा अनेक गरीब रुग्णांना फायदा होतोय. याच सर्व डॉक्टरांच्या कार्याचा हा आढावा#Doctors #Sakal #Pune